काही माणसे थोडसे जरी संकट आले तरी घाबरून जातात

कुठलंही संकट आलं की घाबरून जाऊ नका. जेवढं संकट मोठं तेवढी मोठी भक्ती माझी झाली पाहिजे

ज्या क्षणाला आपण संकटातून बाहेर पडलो आहोत अशी भावना मनात उत्पन्न होते तो क्षण

संकटांमध्ये माझ्या मागे परमेश्वर कसा उभा होता व त्यातून माझं कसं चांगलं झालं
