HOME
ABOUT US
LANGUAGE
ENGLISH
MARATHI
HINDI
RELATED WEBSITES
Tags
Search
Mrutyu
साक्षात मृत्यूपेक्षाही ‘शारीरिक व मानसिक क्लेश’ हाच मानवावर सत्ता गाजविणारा
साक्षात मृत्यूपेक्षाही ‘शारीरिक व मानसिक क्लेश’ हाच मानवावर सत्ता गाजविणारा खरा हुकूमशाह आहे आणि ह्याचा नाश ‘श्रीश्वासम्’ने होतो.
by Aniruddha Bapu Quotes
मानवाला मानवी प्रयत्नाने टाळता येऊ शकत नाहीत असे जे ३-४ प्रकारचे मृत्यु मानवाच्या आयुष्यामध्ये येऊ शकतात
मानवाला मानवी प्रयत्नाने टाळता येऊ शकत नाहीत असे जे ३-४ प्रकारचे मृत्यु मानवाच्या आयुष्यामध्ये येऊ शकतात त्यांना आम्ही गंडांतर म्हणतो. हे परमेश्वरच टाळू शकतो म्हणजेच माझी भक्तीच टाळू शकते
by Aniruddha Bapu Quotes