भक्तीची पुढची म्हणजे अनुभूती. भक्तीतून अनुभूती येते.

मी ज्या प्रमाणात भक्ती व सेवा करेन, ज्या प्रमाणात चांगले वागण्याचा प्रयत्न करेन

मानवाला मानवी प्रयत्नाने टाळता येऊ शकत नाहीत असे जे ३-४ प्रकारचे मृत्यु मानवाच्या आयुष्यामध्ये येऊ शकतात

माझ्या चांगल्या आचरणाने माझ्याकडे चांगली भक्ती येते

कुठलंही संकट आलं की घाबरून जाऊ नका. जेवढं संकट मोठं तेवढी मोठी भक्ती माझी झाली पाहिजे

मी चांगली वा वाईट गोष्ट करण्याची शक्ती माझ्या सावधपणावर अवलंबून असते

मनात भक्तिभाव नसताना नुसत्या हाताने कर्मकांडाची मी केलेली कवायत माझ्या परमेश्वरापर्यंत कधीच पोहोचत नाही

जेवढ्या प्रमाणात भक्ती तेवढ्या प्रमाणात शांतता, आणि जेवढ्या प्रमाणात शांतता तेवढ्या प्रमाणात स्थैर्य
