माणसाचा आनंद फक्त घटनेवर किंवा क्रियेवर अवलंबून नाही

माझ्या मनाला शांत, एकचित्त करणे तसेच ज्याच्यामधून मांगल्य उप्तन्न होईल, आनंद निर्माण होईल असा विचार करणे

जोपर्यंत मी प्रेम करायची कला शिकत नाही तोपर्यंत जो प्रेमाचा महासागर आहे

पूर्ण सत्याच्या व प्रेमाच्या मार्गाने संपूर्ण आनंदाची प्राप्ती म्हणजेच यश
