तोच (स्वयंभगवान) एकमेव तारणारा आहे हीच सर्वोच्च श्रद्धा आहे व हाच सर्वोच्च विश्वास आहे.

विश्वास हे असे एकच साधन आहे की जे माझ्या अंतर्मनामध्ये वाईट स्पंदनांना अटकाव करते

हा परमात्मा/ परमेश्वर/ सद्गुरु माझ्या आयुष्यामध्ये खरंच शासनकर्ता व्हावा

मला पटले तरच मी विश्वास ठेवीन हे योग्यच
