Quotes by Dr. Aniruddha Joshi Aniruddha Bapu on Sankat Bhakta

काही माणसे थोडसे जरी संकट आले तरी घाबरून जातात

Quotes by Dr. Aniruddha Joshi Aniruddha Bapu on Sankat Bhakta
काही माणसे थोडसे जरी संकट आले तरी घाबरून जातात, तर काही माणसे कितीही मोठे संकट आले तरी तोंड देतात; ही संकटांना न डगमगता, न घाबरता, न वाकता, न मोडता तोंड देणारी माणसे म्हणजे भक्त

Quotes by Dr. Aniruddha Joshi Aniruddha Bapu on Parmeshwar Parmatma Sadguru परमेश्वर परमात्मा सद्‍गुरु in photo large size

परमेश्वर व त्याच्या भक्तांमध्ये कोणताही एजंट नाही

Quotes by Dr. Aniruddha Joshi Aniruddha Bapu on एजंट रांग सद्गुरु  भक्त मनुष्य डॉ. अनिरुद्ध जोशी in photo large size
परमेश्वर व त्याच्या भक्तांमध्ये कोणताही एजंट नाही. प्रत्येकाची रांग परमात्म्याकडे सद्‍गुरुकडे वेगवेगळीच आहे. मला दुसर्‍याच्या रांगेत घुसायचे नाही व माझ्या रांगेत कोणीही घुसू शकत नाही. माझ्यासाठी जे काही करायचे आहे ते तो परमात्माच करू शकतो.