एखादी गोष्ट मला एखाद्याकडून काही कारणास्तव फुकट मिळाली आणि मी ती नाकारु शकत नसेन तर त्या गोष्टीएवढं मूल्य किंवा त्या मूल्यांएवढे श्रम मला परमेश्वराच्या चरणी अर्पण करता आले पाहिजेत. PrevNext