जोपर्यंत मी प्रेम करायची कला शिकत नाही तोपर्यंत जो प्रेमाचा महासागर आहे आणि सत्य, प्रेम व आनंद हेच त्याचे फक्त गुण आहेत त्या, गुरुतत्त्वाला / सद्गुरुतत्त्वाला मी ओळखू शकत नाही PrevNext