Quotes by Dr. Aniruddha Joshi Aniruddha Bapu on धाक, पशुप्रवृत्ती, आदरयुक्त भीती, सद्‌गुरु, परमेश्वर, शक्ति, जीवन, Dr. Aniruddha Joshi in photo large size
परमेश्वर, सद्‍गुरुबद्दल माझ्या मनात असणारा धाक, आदरयुक्त भीती ही एकमेव शक्ती आहे, जी मला सगळ्या पशुप्रवृत्तीच्या क्षेत्रातून बाहेर काढू शकते.