परमेश्वरी मन म्हणजे माझ्या बाह्य मनावर परमेश्वराचा अंमल नीट चालू देतो तो मनाचा हिस्सा. जेवढ्या प्रमाणात परमेश्वरी मन माझ्याकडे विकसित होते तेवढ्या प्रमाणात माझ्या आयुष्यामध्ये परमेश्वरी कृपा मला प्राप्त होते PrevNext