जेवढ्या प्रमाणात भक्ती तेवढ्या प्रमाणात शांतता, आणि जेवढ्या प्रमाणात शांतता तेवढ्या प्रमाणात स्थैर्य तेवढ्याच प्रमाणात परमेश्वरी कृपा. म्हणजेच जेवढ्या प्रमाणात भक्ती तेवढ्या प्रमाणात परमेश्वरी कृपा. PrevNext