परमेश्वर व त्याच्या भक्तांमध्ये कोणताही एजंट नाही. प्रत्येकाची रांग परमात्म्याकडे सद्गुरुकडे वेगवेगळीच आहे. मला दुसर्याच्या रांगेत घुसायचे नाही व माझ्या रांगेत कोणीही घुसू शकत नाही. माझ्यासाठी जे काही करायचे आहे ते तो परमात्माच करू शकतो. PrevNext