जर मी नामस्मरण म्हणजे भक्ती आणि गरीब अनाथ अपंगांना केलेले सहाय्य, सेवा यांचा मार्ग धरला

मी ज्या प्रमाणात भक्ती व सेवा करेन, ज्या प्रमाणात चांगले वागण्याचा प्रयत्न करेन

मातृभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आणि देशसेवा हा मोक्षाचाच मार्ग आहे

मी मनापासून सेवा करायचा प्रयत्न केला तर मला माझा सद्गुरु प्राप्त होणारच आहे
