जेव्हा मी परमेश्वराशी पूर्णपणे सत्याने वागायला लागतो, तेव्हा माझे जे वाईटातले वाईट अवगुण आहेत, ते सगळे दूर करण्याचे काम माझ्या सद्गुरुंचे असते, माझ्या परमात्म्याचे असते.
जोपर्यंत मी प्रेम करायची कला शिकत नाही तोपर्यंत जो प्रेमाचा महासागर आहे आणि सत्य, प्रेम व आनंद हेच त्याचे फक्त गुण आहेत त्या, गुरुतत्त्वाला / सद्गुरुतत्त्वाला मी ओळखू शकत नाही