ज्या प्रमाणात ‘सद्गुरु पाठीराखा आहे’ हा विश्वास, त्याच प्रमाणात आत्मविश्वास

एखादी गोष्ट मला एखाद्याकडून काही कारणास्तव फुकट मिळाली आणि मी ती नाकारु शकत नसेन

ज्याची देण्याची वृत्ती आहे त्यालाच भगवंत देत राहतो

परमेश्वर व त्याच्या भक्तांमध्ये कोणताही एजंट नाही

परमेश्वर, सद्गुरुबद्दल माझ्या मनात असणारा धाक, आदरयुक्त भीती ही एकमेव शक्ती आहे

जेव्हा मी परमेश्वराशी पूर्णपणे सत्याने वागायला लागतो

परमात्मा, सद्गुरु किंवा सद्गुरुतत्त्व भक्तांनी कितीही काहीही मागितलं तरी जे अनुचित आहे ते त्या भक्ताला कधीही देत नाहीत

मी मनापासून सेवा करायचा प्रयत्न केला तर मला माझा सद्गुरु प्राप्त होणारच आहे

हा परमात्मा/ परमेश्वर/ सद्गुरु माझ्या आयुष्यामध्ये खरंच शासनकर्ता व्हावा
