अपेक्षा करायचीच, तर फक्त चण्डिकाकुलाकडून आणि स्वतःकडून

काळजी करुन काय सहाय्य मिळणार आहे?

पहिल्यांदा मला निश्चितपणे ठरवायला पाहिजे की हा माझा परमेश्वर आहे आणि मी त्याचा आहे.

एखादी गोष्ट मला एखाद्याकडून काही कारणास्तव फुकट मिळाली आणि मी ती नाकारु शकत नसेन

ज्याची देण्याची वृत्ती आहे त्यालाच भगवंत देत राहतो

आयुष्यामध्ये परमेश्वराकडे काय मागायचं असेल तर ते जरुर मागा

कृतज्ञता हा असा गुणधर्म आहे की जो परमेश्वराला सगळ्यात जास्त आवडतो.

कुठलंही संकट आलं की घाबरून जाऊ नका. जेवढं संकट मोठं तेवढी मोठी भक्ती माझी झाली पाहिजे

मी चांगली वा वाईट गोष्ट करण्याची शक्ती माझ्या सावधपणावर अवलंबून असते

जेव्हा परमेश्वराबद्दल माझ्या मनातील भय दूर होईल तेव्हा मी परमेश्वराशी खरा जोडला जाईन
