इतर काहीही खरी शोकान्तिका नाही, तर व्यर्थ जाणे हीच खरी शोकान्तिका आहे.

काळ ही या जगातील सर्वांत मूल्यवान गोष्ट आहे. तो वाया घालवू नका.

एड्स आणि कॅन्सरपेक्षाही भयानक रोग म्हणजे ‘मी काही करू शकत नाही, मी कमी आहे’ ही भावना

निरुपयोगी चर्चा, प्रमाणाबाहेर वाचन आणि फुकटचे वादविवाद

अपेक्षा करायचीच, तर फक्त चण्डिकाकुलाकडून आणि स्वतःकडून

यशाच्या व प्रसिद्धीच्या शिखरावर गेले की इतर लोक न्यून शोधणारच

ह्या जगात लाचार होऊन काहीही मिळत नाही आणि मिळाले तरी ते कधीच टिकत नाही.

सूर्यावर धूळफेक करणार्या मानवावर काही सूर्य सूड उगवत नाही

साक्षात मृत्यूपेक्षाही ‘शारीरिक व मानसिक क्लेश’ हाच मानवावर सत्ता गाजविणारा

माणसाचा आनंद फक्त घटनेवर किंवा क्रियेवर अवलंबून नाही
