साक्षात मृत्यूपेक्षाही ‘शारीरिक व मानसिक क्लेश’ हाच मानवावर सत्ता गाजविणारा

प्रत्येकाचे अंतर्मन इतके विशाल असते की विश्वातली प्रत्येक घटना ह्या अंतर्मनाशी निगडितच असते

जेव्हा परमेश्वराबद्दल माझ्या मनातील भय दूर होईल तेव्हा मी परमेश्वराशी खरा जोडला जाईन

मन आणि बुद्धी जिथे एकत्रित कार्य करतात अशी जागा म्हणजे अंत:करण

माझ्या मनाला शांत, एकचित्त करणे तसेच ज्याच्यामधून मांगल्य उप्तन्न होईल, आनंद निर्माण होईल असा विचार करणे

परमेश्वरी मन म्हणजे माझ्या बाह्य मनावर परमेश्वराचा अंमल नीट चालू देतो तो मनाचा हिस्सा

अन्यायाचा प्रतिकार करायचा असेल तर प्रथम मनाने, शरीराने आणि बुद्धीने आम्हाला समर्थ व्हायला हवे

जीवनात घडलेल्या चुका स्वत: मन:पूर्वक लक्षात घेऊन त्या बदलण्याचा दृढनिश्चयाचा मार्ग म्हणजे प्रायश्चित!

मी मनापासून सेवा करायचा प्रयत्न केला तर मला माझा सद्गुरु प्राप्त होणारच आहे
