जेव्हा परमेश्वराबद्दल माझ्या मनातील भय दूर होईल तेव्हा मी परमेश्वराशी खरा जोडला जाईन

भीतीमुळे माझी प्रगती थांबते. तर धाकामुळे माझी प्रगती अधिकाधिक व्हायला लागते

भीती हा मानवाचा सर्वात मोठा शत्रु आहे. तर धाक हा मानवाचा सर्वात मोठा मित्र आहे

परमेश्वर, सद्गुरुबद्दल माझ्या मनात असणारा धाक, आदरयुक्त भीती ही एकमेव शक्ती आहे
