मनात भक्तिभाव नसताना नुसत्या हाताने कर्मकांडाची मी केलेली कवायत माझ्या परमेश्वरापर्यंत कधीच पोहोचत नाही

जेवढ्या प्रमाणात भक्ती तेवढ्या प्रमाणात शांतता, आणि जेवढ्या प्रमाणात शांतता तेवढ्या प्रमाणात स्थैर्य

जेव्हा आम्ही सांघिक उपासना करतो तेव्हा सगळ्यांच्या लहरी एकत्र आल्यामुळे आमची प्रार्थना परमेश्वराला अनंतपटीने पोहोचते
