परिपुर्णता हा एक भ्रम आहे. त्यास विसरा. केवळ भगवन्तच परिपुर्ण आहे

तोच (स्वयंभगवान) एकमेव तारणारा आहे हीच सर्वोच्च श्रद्धा आहे व हाच सर्वोच्च विश्वास आहे.

अपेक्षा करायचीच, तर फक्त चण्डिकाकुलाकडून आणि स्वतःकडून

काळजी करुन काय सहाय्य मिळणार आहे?

परमेश्वरी मन म्हणजे माझ्या बाह्य मनावर परमेश्वराचा अंमल नीट चालू देतो तो मनाचा हिस्सा
