परिपुर्णता हा एक भ्रम आहे. त्यास विसरा. केवळ भगवन्तच परिपुर्ण आहे

अहंकार तुम्हाला हा विचार करायला भाग पाडतो की तुम्ही भगवन्तापेक्षा मोठे आहात.

तोच (स्वयंभगवान) एकमेव तारणारा आहे हीच सर्वोच्च श्रद्धा आहे व हाच सर्वोच्च विश्वास आहे.

जेव्हा मी परमेश्वराशी पूर्णपणे सत्याने वागायला लागतो
