आयुष्यामध्ये परमेश्वराकडे काय मागायचं असेल तर ते जरुर मागा, पण एवढं मागणं मागायला विसरु नका की ’हे परमेश्वरा, तू मला हवास, बाकीचं जे तुला द्यायचं ते दे, पण एक मात्र नक्की मागत आहे की…… तू मला हवासच! PrevNext