Quote by Dr. Aniruddha Joshi on श्रम Shram in photo large size

बौद्धिक श्रम व शारीरिक श्रम दोन्हीही अगदी प्रत्येकासाठी समान प्रमाणात आवश्यक असतात

Quote by Dr. Aniruddha Joshi on श्रम Shram, परिश्रम, बौद्धिक, शारीरिक, आवश्यक, मानव, अनिरुद्ध बापू in photo large size
बौद्धिक श्रम व शारीरिक श्रम दोन्हीही अगदी प्रत्येकासाठी समान प्रमाणात आवश्यक असतात.

Quote by Dr. Aniruddha Joshi on Ayushya आयुष्य in photo large size

कितीही खाजवले तरी खरूज बरी होत नाही

Quote by Dr. Aniruddha Joshi on Ayushya आयुष्य, खाजवले, खरूज, मलम, जीवन, Aniruddha Bapu  in photo large size
कितीही खाजवले तरी खरूज बरी होत नाही, त्यावर मलमच लावावे लागते.

Quote by Dr. Aniruddha Joshi on ध्येय Dhyeya in photo large size

उच्च ध्येय प्राप्त करताना प्रत्येकाला पुढील पाच अवस्थांमधून जावेच लागते

Quote by Dr. Aniruddha Joshi on ध्येय Dhyeya in photo large size
उच्च ध्येय प्राप्त करताना प्रत्येकाला पुढील पाच अवस्थांमधून जावेच लागते - 1) कुचेष्टा 2) उपेक्षा 3) शिव्याशाप 4) दडपशाही 5) प्रखर विरोध; आणि मगच प्रतिष्ठा मिळते.

Quote by Dr. Aniruddha Joshi on मत्सर Matsar सूड in photo large size

सूर्यावर धूळफेक करणार्‍या मानवावर काही सूर्य सूड उगवत नाही

Quote by Dr. Aniruddha Joshi on मत्सर Matsar, सूड, धूळ, सूर्य, धूळफेक, मानव, Quotes in photo large size
सूर्यावर धूळफेक करणार्‍या मानवावर काही सूर्य सूड उगवत नाही; उलट मानवाच्याच डोळ्यात धूळ जाऊन इजा होते.

Quote by Dr. Aniruddha Joshi Aniruddha Bapu on मेहनत Mehnat in photo large size

‘101व्या घावाने पाषाण फुटला’ - नव्हे, हा आधीच्या 100 घावांचा परिणाम आहे

Quote by Dr. Aniruddha Joshi Aniruddha Bapu on मेहनत Mehnat, घाव, पाषाण, निमित्त, परिणाम, जीवन, अनिरुद्ध बापू in photo large size
‘101व्या घावाने पाषाण फुटला’ - नव्हे, हा आधीच्या 100 घावांचा परिणाम आहे, शेवटचा घाव फक्त निमित्त.

Quote by Dr. Aniruddha Joshi Aniruddha Bapu on Mrityu Mann मृत्यु मन in photo large size

साक्षात मृत्यूपेक्षाही ‘शारीरिक व मानसिक क्लेश’ हाच मानवावर सत्ता गाजविणारा

Quote by Dr. Aniruddha Joshi Aniruddha Bapu on Mrityu Mann मृत्यु मन in photo large size
साक्षात मृत्यूपेक्षाही ‘शारीरिक व मानसिक क्लेश’ हाच मानवावर सत्ता गाजविणारा खरा हुकूमशाह आहे आणि ह्याचा नाश ‘श्रीश्‍वासम्’ने होतो.

Quote by Dr. Aniruddha Joshi Aniruddha Bapu on धन Dhan in photo large size

कमी वेळात व कमी श्रमात जास्त धन कमविण्याचा मार्ग

Quote by Dr. Aniruddha Joshi Aniruddha Bapu on धन Dhan in photo large size
कमी वेळात व कमी श्रमात जास्त धन कमविण्याचा मार्ग किंवा आश्‍वासन म्हणजे 100% भिकेला लागण्याची गॅरंटी.

Quote by Dr. Aniruddha Joshi Aniruddha Bapu on Kaam काम in photo large size

प्रेमाने आणि काळजीपूर्वक केलेले काम

Quote by Dr. Aniruddha Joshi Aniruddha Bapu on Kaam काम in photo large size
प्रेमाने आणि काळजीपूर्वक केलेले काम, प्रशिक्षित आणि व्यावसायिक व्यक्तींच्या कामापेक्षाही अधिक उत्कृष्ट असते.

Quote by Dr. Aniruddha Joshi Aniruddha Bapu on Fukat Paap फुकट पाप in photo large size

कुणाकडून काही फुकट घेऊ नका

Quote by Dr. Aniruddha Joshi Aniruddha Bapu on Fukat Paap फुकट पाप in photo large size
कुणाकडून काही फुकट घेऊ नका; कारण फुकटातल्या गोष्टीबरोबर देणार्‍याचे तेवढे पापही तुमच्याकडे येते.

Quote by Dr. Aniruddha Joshi Aniruddha Bapu on kaalji ishwar काळजी ईश्वर in photo large size

काळजी करुन काय सहाय्य मिळणार आहे?

Quote by Dr. Aniruddha Joshi Aniruddha Bapu on kaalji ishwar काळजी ईश्वर  in photo large size
काळजी करुन काय सहाय्य मिळणार आहे? ईश्वरावर भार ठेवून काळजी घेण्यास लागा.