परमेश्वरी इच्छा, नियम आणि कृपा यांपैकी आपल्याला फक्त कृपा हवी असते

जेवढ्या प्रमाणात भक्ती तेवढ्या प्रमाणात शांतता, आणि जेवढ्या प्रमाणात शांतता तेवढ्या प्रमाणात स्थैर्य

माझे आहार, विहार, आचार, विचार कसे आहेत ह्यावरच माझ्यावरील परमेश्वराची कृपा अवलंबून असते

ज्या क्षणाला आपण संकटातून बाहेर पडलो आहोत अशी भावना मनात उत्पन्न होते तो क्षण

मन आणि बुद्धी जिथे एकत्रित कार्य करतात अशी जागा म्हणजे अंत:करण

माझ्या मनाला शांत, एकचित्त करणे तसेच ज्याच्यामधून मांगल्य उप्तन्न होईल, आनंद निर्माण होईल असा विचार करणे

प्रत्येक मनुष्य स्वत:ची गती स्वत: उत्पन्न करतो

देवाचे नामस्मरण कसे करावे आणि संकटांना सामोरे कसे जावे

परमेश्वर व त्याच्या भक्तांमध्ये कोणताही एजंट नाही

परमेश्वराला कळत नाही अशी कुठलीच गोष्ट नाही
