आयुष्यामध्ये परमेश्वराकडे काय मागायचं असेल तर ते जरुर मागा

Quote by Dr. Aniruddha Joshi Aniruddha Bapu on Ayushya Parmeshwar आयुष्य परमेश्वर in photo large size
आयुष्यामध्ये परमेश्वराकडे काय मागायचं असेल तर ते जरुर मागा, पण एवढं मागणं मागायला विसरु नका की ’हे परमेश्वरा, तू मला हवास, बाकीचं जे तुला द्यायचं ते दे, पण एक मात्र नक्की मागत आहे की...... तू मला हवासच!

Quotes by Dr. Aniruddha Joshi Aniruddha Bapu on Dev Aastik Shasan देव आस्तिक शासन in photo large size

केवळ देव आहे असे मानणे म्हणजे आस्तिक भावना नव्हे

Quotes by Dr. Aniruddha Joshi Aniruddha Bapu on Dev Aastik Shasan देव आस्तिक शासन in photo large size
केवळ देव आहे असे मानणे म्हणजे आस्तिक भावना नव्हे, तर माझ्या आयुष्यामध्ये मला देव हवा, देवाचे शासन मला हवे अशी इच्छा असणं म्हणजे आस्तिक भावना

Quotes by Dr. Aniruddha Joshi Aniruddha Bapu on Kshan Sankat Ayushya क्षण संकट आयुष्य in photo large size

ज्या क्षणाला आपण संकटातून बाहेर पडलो आहोत अशी भावना मनात उत्पन्न होते तो क्षण

Quotes by Dr. Aniruddha Joshi Aniruddha Bapu on Kshan Sankat Ayushya क्षण संकट आयुष्य in photo large size
ज्या क्षणाला आपण संकटातून बाहेर पडलो आहोत अशी भावना मनात उत्पन्न होते तो क्षण माझ्या आयुष्यात मी कायम जपून ठेवायला हवा.

Quotes by Dr. Aniruddha Joshi Aniruddha Bapu on Parmeshwari Niyam परमेश्वरी नियम in photo large size

माझ्या आयुष्यात परमेश्वराच्याच नियमांनुसार मला जगता आले पाहिजे

Quotes by Dr. Aniruddha Joshi Aniruddha Bapu on Parmeshwari Niyam परमेश्वरी नियम in photo large size
माझ्या आयुष्यात परमेश्वराच्याच नियमांनुसार मला जगता आले पाहिजे. जर या नियमांपासून मी लांब गेलो तर माझा नाश ठरलेलाच आहे.