Quote by Dr. Aniruddha Joshi on Swatantrata स्वतंत्रता in photo large size

‘स्वातंत्र्य’ म्हणजे मनाला वाटेल तसे वागणे नव्हे

Quote by Dr. Aniruddha Joshi on Swatantrata स्वतंत्रता in photo large size
‘स्वातंत्र्य’ म्हणजे मनाला वाटेल तसे वागणे नव्हे, तर स्वतःच्या मनाने प्रेमाने शिस्त पाळणे व विचारांत लवचिक असणे.

Quote by Dr. Aniruddha Joshi on Apeksha अपेक्षा in photo large size

अपेक्षा करायचीच, तर फक्त चण्डिकाकुलाकडून आणि स्वतःकडून

Quote by Dr. Aniruddha Joshi on Apeksha अपेक्षा  in photo large size
अपेक्षा करायचीच, तर फक्त चण्डिकाकुलाकडून आणि स्वतःकडून. दुसर्‍याकडून मिळते, ती असते भीक.

Quote by Dr. Aniruddha Joshi on यश, प्रसिद्धी in photo large size

यशाच्या व प्रसिद्धीच्या शिखरावर गेले की इतर लोक न्यून शोधणारच

Quote by Dr. Aniruddha Joshi on यश, प्रसिद्धी in photo large size
यशाच्या व प्रसिद्धीच्या शिखरावर गेले की इतर लोक न्यून शोधणारच - हा मनुष्यस्वभावच आहे. त्याकडे दुर्लक्ष करा.

Quote by Dr. Aniruddha Joshi on worldly affairs, spirituality, व्यवहार, अध्यात्म in photo large size

व्यवहार घट्ट सांभाळलेला असेल, तरच तुमचे अध्यात्म तुमचा उत्कर्ष करते

Quote by Dr. Aniruddha Joshi on worldly affairs, spirituality, व्यवहार, अध्यात्म  in photo large size
व्यवहार घट्ट सांभाळलेला असेल, तरच तुमचे अध्यात्म तुमचा उत्कर्ष करते आणि अध्यात्म नीट सांभाळले असेल, तरच तुमचे व्यवहार सशक्त होतात.

Quote by Dr. Aniruddha Joshi on lachaar लाचार work in photo large size

ह्या जगात लाचार होऊन काहीही मिळत नाही आणि मिळाले तरी ते कधीच टिकत नाही.

Quote by Dr. Aniruddha Joshi on lachaar लाचार work in photo large size
ह्या जगात लाचार होऊन काहीही मिळत नाही आणि मिळाले तरी ते कधीच टिकत नाही.

Quote by Dr. Aniruddha Joshi on कार्य, Kaarya, work in photo large size

‘प्रथम पृथ्वी नीट सपाट व स्वच्छ करून मग तेथे आपल्या सोयीनुसार नद्या, पर्वत बांधावेत व मग आपले नगर बसवावे’ ही कल्पना मूर्खपणाची आहे

Quote by Dr. Aniruddha Joshi on कार्य, Kaarya, work in photo large size
‘प्रथम पृथ्वी नीट सपाट व स्वच्छ करून मग तेथे आपल्या सोयीनुसार नद्या, पर्वत बांधावेत व मग आपले नगर बसवावे’ ही कल्पना मूर्खपणाची आहे, हे कुणालाही कळते. आहे ते स्वीकारावेच लागते व त्यानुसार आपले कार्य घडवावे लागते.

Quote by Dr. Aniruddha Joshi on श्रम Shram in photo large size

बौद्धिक श्रम व शारीरिक श्रम दोन्हीही अगदी प्रत्येकासाठी समान प्रमाणात आवश्यक असतात

Quote by Dr. Aniruddha Joshi on श्रम Shram in photo large size
बौद्धिक श्रम व शारीरिक श्रम दोन्हीही अगदी प्रत्येकासाठी समान प्रमाणात आवश्यक असतात.

Quote by Dr. Aniruddha Joshi on Ayushya आयुष्य in photo large size

कितीही खाजवले तरी खरूज बरी होत नाही

Quote by Dr. Aniruddha Joshi on Ayushya आयुष्य  in photo large size
कितीही खाजवले तरी खरूज बरी होत नाही, त्यावर मलमच लावावे लागते.

Quote by Dr. Aniruddha Joshi on ध्येय Dhyeya in photo large size

उच्च ध्येय प्राप्त करताना प्रत्येकाला पुढील पाच अवस्थांमधून जावेच लागते

Quote by Dr. Aniruddha Joshi on ध्येय Dhyeya in photo large size
उच्च ध्येय प्राप्त करताना प्रत्येकाला पुढील पाच अवस्थांमधून जावेच लागते - 1) कुचेष्टा 2) उपेक्षा 3) शिव्याशाप 4) दडपशाही 5) प्रखर विरोध; आणि मगच प्रतिष्ठा मिळते.

Quote by Dr. Aniruddha Joshi on मत्सर Matsar सूड in photo large size

सूर्यावर धूळफेक करणार्‍या मानवावर काही सूर्य सूड उगवत नाही

Quote by Dr. Aniruddha Joshi on मत्सर Matsar सूड in photo large size
सूर्यावर धूळफेक करणार्‍या मानवावर काही सूर्य सूड उगवत नाही; उलट मानवाच्याच डोळ्यात धूळ जाऊन इजा होते.